Fundraising September 15, 2024 – October 1, 2024 About fundraising

Sukhi Kamjivan (Marathi Edition)

Sukhi Kamjivan (Marathi Edition)

Prabhu, Dr. Vitthal [Prabhu, Dr. Vitthal]
How much do you like this book?
What’s the quality of the file?
Download the book for quality assessment
What’s the quality of the downloaded files?
आपण प्रवासाला निघण्यापूर्वी जिथे जायचे तेथे कुठे राहायचे, काय पाहायचे याची माहिती घेतो; पण विवाह करण्यापूर्वी वैवाहिक जीवनासंबंधी माहिती मिळवीत नाही. लग्नानंतर समस्या उभ्या राहतात, तेव्हा कुठे यासंबंधीची जाणीव येते. मुंबईत कुटुंब न्यायालय सुरू झाले त्या वेळी दरवर्षी सुमारे दोन हजार अर्ज घटस्फोटासाठी येत असत. आता दरवर्षी सुमारे सहा हजार अर्ज येतात. हा प्रश्न बारा हजार कुटुंबांचा असतो. आपण जोडीदाराची निवड करण्यात चुकलो असे वाटू लागते. विवाहापूर्वी अपेक्षाही उंचावलेल्या असतात. विवाहानंतर निराशा होते. ही निराशा टाळण्यासाठी विवाहपूर्व मार्गदर्शनाची गरज असते.
Year:
2020
Publisher:
Saket Prakashan Pvt. Ltd
Language:
marathi
File:
EPUB, 3.25 MB
IPFS:
CID , CID Blake2b
marathi, 2020
Read Online
Conversion to is in progress
Conversion to is failed

Most frequently terms